नांव नोंदणी फी विषयी (मेंबरशिप फी विषयी) महत्वाचे:
आपण आम्हांस नांव नोंदणी फी खालील पर्यायांनी पाठवू शकता त्यासाठी विशेष सुचना:
- नाव नोंदणी ही ऑनलाइन व प्रत्यक्ष भेट घेऊन करता येउ शकते.
- नाव नोंदणी करिता संस्थेकडे आपली पुढील कागदपत्रे व संस्थेची फि भरावी लागेल.
पर्याय 1: ऑफलाईन
- नांव नोंदणी फी चेक अथवा डि.डि.(डिमांड ड्राफ्ट) व्दारे कुरियर/स्पीड पोस्टने पाठवावी.
- चेक किंवा डि.डि. 'शिवसहयाद्री वधु वर सुचक केंद्र' च्या नावे काढावा.
- चेक किंवा डि.डि खालील पत्यावर पाठवावा
शिवसहयाद्री वधु वर सुचक केंद्र
एस.एस. ३ ए २ रा मजला,
शॉप नं. २७२,सेक्टर नं. ६ कोपरखैराणे,
नवी मुंबई - ४०० ७०९.
शिवसहयाद्री वधु वर सुचक केंद्र
३२५ वैदय प्राईड,
यादवगोपाळ पेठ,
सातारा.
- चेक सोबत आपले २ रंगीत फोटो व जन्म कुंडलीची २ झेरॉक्स प्रत पाठवावी
पर्याय 1: ऑनलाईन
- आपण आम्हांस नांव नोंदणी फी आपल्या ऑनलाईन बॅंक खात्यातुन ट्रान्सफर किंवा जमा खालील नमुद खात्यात करू शकता.
Account Name : Shivsahyadri vadhuvarsuchak Kendra
Account No. : Saving Account 10316
Bank : S.S. Bank , Vashi Branch
IFSC CODE :
- आपल्या जवळील कोणत्याही बॅंकेत जाऊन आमच्या बॅंक खात्यात कॅश किंवा चेक जमा करू शकता.
- बॅंकेत चेक जमा केल्यावर आपले संपुर्ण नांवए आपला चेक नंबर व रक्कम नमुद करून आम्हांस ईमेल व्दारे कळावावे. आमचा ईमेल: info@shivsahyadrimatrimony.com
- आपला रंगीत फोटो ची JPG फाईल व जन्म कुंडली स्कॅनिंग करून PDF फाईल ईमेलव्दारे attach करून पाठवावी.
- टीप: आपली नोंदणी करण्यापुर्वी सर्व नियम काळजीपुर्वक वाचावेत. आपण नांव नोंदणी अर्ज भरलात म्हणजेच आपणांस सर्व नियम मंजूर आहेत असे गृहीत धरण्यात येईल.